फराह खान आणि साजिद खानने घेतले साईसमधीचे दर्शन 

Homeताज्या बातम्या

फराह खान आणि साजिद खानने घेतले साईसमधीचे दर्शन 

शिर्डी प्रतिनिधी – नृत्‍यदिग्‍दर्शिका फराह खान व बिग बॉस फेम साजिद खान यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे. नृत्‍यदिग्‍दर्शिका फराह खान व बिग बॉस फेम साजिद खान यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केला आहे.

महाविकास आघाडी वतीने संगमनेरात भव्य मशाल रॅली
सिव्हिल जळीतकांड : डॉ. पोखरणा यांना कोण पाठीशी घालतंय ? | LokNews24
आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर l DAINIK LOKMNTHAN

COMMENTS