Homeताज्या बातम्या

महानगरपालिकेच्या शाळेचं बाजारीकरण होउन देऊ नका हीच आमची मागणी आहे – आशिष शेलार 

  मुंबई प्रतिनिधी - उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापालिकेच्या शाळांच खाजगीकरण करण्यास सुरूवात केली. वर्षानुवर्षे ठाकरे यांच्या काळात महापालिक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू
सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
किनवट पोलिसांची मोठी कारवाई; 9 लाख 72 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त

  मुंबई प्रतिनिधी – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापालिकेच्या शाळांच खाजगीकरण करण्यास सुरूवात केली. वर्षानुवर्षे ठाकरे यांच्या काळात महापालिका शाळेच्या खोल्या खाजगी क्लासेस तसेच पक्ष कार्यालयासाठी वापरण्यात आल्या होत्या. याविरोधात कोर्टात केस चालू होतें. न्यायालयानी सरळ आदेश दिले महापालिकेच्या शाळा आहेत त्याच्या वर्ग खोल्या अतिरिक्त आसतील तर ते शैक्षणिक व्यवस्थेकरिताच वापरले पाहिजेत.  महानगरपालिकेच्या शाळेचं बाजारीकरण होउन देऊ नका हीच आमची मागणी आहे

COMMENTS