Homeताज्या बातम्या

चोपडा नगरपालिकेकडून कर वसुलीला सुरुवात ; थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट

  जळगाव प्रतिनिधी - चोपडा नगर परिषदेचे कर विभागाकडून शहरातील थकबाकीदारांकडून वसुली सुरू आहे वारंवार नोटीस देऊन देखील ज्यांनी कर भरला नाही नळपट्ट

नजरुद्दीन नायकवडी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत
देशात व राज्यात परिवर्तनाची लाटः आकाश नागरे
पुणेकरांना आता गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा

  जळगाव प्रतिनिधी – चोपडा नगर परिषदेचे कर विभागाकडून शहरातील थकबाकीदारांकडून वसुली सुरू आहे वारंवार नोटीस देऊन देखील ज्यांनी कर भरला नाही नळपट्टी भरली नाही अशा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात येत आहे आणि ज्यांच्याकडे जास्त थकबाकी अशा गाडे धारकांचे गाडे सिल करण्यात येत आहे सदर ही वसुली मार्चपर्यंत सुरू असते आतापर्यंत येणे पंधरा कोटी पैकी पाच कोटी वसुली झालेली आहे  मार्च पर्यंत 15 कोटी पूर्ण वसुली होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कविभागाचे अधीक्षक श्री बहिरम यांनी सांगितले. 

COMMENTS