Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपालांनी हिमालयात जाऊन महापुरुषांचा अभ्यास करावा आणि आत्मचिंतन कराव – जयश्री शेळके

  बुलढाणा प्रतिनिधी - महाराष्ट्रासाठी असे राज्यपाल मिळणे हे दुर्भाग्य असून, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी कार्यमुक्त करण्याचे पत्र देण्यापेक

दुष्काळसदृष्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे
लोक न्यूज २४ आणि दैनिक लोकमंथनकडून सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा | LOKNews24
राज्यात भाजपने केली 70 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा

  बुलढाणा प्रतिनिधी – महाराष्ट्रासाठी असे राज्यपाल मिळणे हे दुर्भाग्य असून, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी कार्यमुक्त करण्याचे पत्र देण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला असता तर ते योग्य झाल असत.  परंतु तेवढ्या शहाणपणाची त्यांच्याकडून अपेक्षा देखील नाही. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं आणि राज्यपालांनी हिमालयात जाऊन महापुरुषांचा अभ्यास करावा, आत्मचिंतन करावं असा सल्ला प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्री शेळके यांनी राज्यपालांना दिला आहे.

COMMENTS