तो व्यक्ती शेतकरी नसून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे – आ. संजय गायकवाड  

Homeताज्या बातम्या

तो व्यक्ती शेतकरी नसून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे – आ. संजय गायकवाड  

बुलढाणा प्रतिनिधी - शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची शेतकऱ्यासोबत शिवीगाळ केल्याची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने आ.संजय गायकवाड हे पुन्हा चर

पिस्तुलाचा धाक दाखवत व्यावसायिकाच्या कार्यालयात दरोडा | LOKNews24
निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार : डॉ. श्रीपाल सबनीस
दारूच्या नशेत पोलिसांना खोटा कॉल; मद्यपीविरुद्ध गुन्हा

बुलढाणा प्रतिनिधी – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची शेतकऱ्यासोबत शिवीगाळ केल्याची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने आ.संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहे. ज्याने फोन केला तो शेतकरी नाही. शेतकरी असता तर त्यान मुंबईतुन फोन नसता लावला. शेतकरी नसुन राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. चर्चेत राहण्यासाठी आणि आमचं जे क्रेडीट आम्हाला मिळु नये यासाठी त्याचा प्रयत्न आहे. 

COMMENTS