औरंगाबाद प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी न्यायालयात हजर होणार आहेत. मुंबईतून हेलिकॉप्टर मार्गे औरंगाबादच्या पळशी येथील एका रिसॉर्ट येथे दाखल झाले आहे. हेलिकॉप्टर मध्ये इंधन भरायचा असल्याने ते या ठिकाणी आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केलं. तर या ठिकाणी ते नाष्टा करून गेलेय यावेळी त्यांनी हुर्डा खाण्याचा आस्वाद घेतला.

COMMENTS