Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेशमबाई पिंगळे यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील रेशमबाई निवृत्ती पिंगळे (वय 85) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. नाटेगाव ग्रामपंचायत सदस्य म

कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार; उपमुख्यमंत्री पवार
गॅस टाकी भरताना ओटीपी आवश्यक ः विशाल जगताप
राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील रेशमबाई निवृत्ती पिंगळे (वय 85) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. नाटेगाव ग्रामपंचायत सदस्य म्हणुन त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा, 3 मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार मुकुंद पिंगळे यांच्या आजी व जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी तात्याबा पिंगळे यांच्या त्या मातोश्री होत. शेतीमातीत काम करताना त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. अशिक्षित असूनही ओव्या, अभंग त्यांच्या मुखोद्गत होत्या.

COMMENTS