कापसाला यावर्षी योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी  – खा. रक्षा खडसे  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापसाला यावर्षी योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी  – खा. रक्षा खडसे  

जळगाव प्रतिनिधी - मी मतदार संघात फिरत असताना वारंवार विषय समोर येत असून कापसाला यावर्षी योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नार

निर्यातबंदी आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न
जयंत पाटीलांचा जातीय अभिनिवेश, आणि…
मुंबईत मराठी महिलेला घर नाकारल्याचे उमटले प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी – मी मतदार संघात फिरत असताना वारंवार विषय समोर येत असून कापसाला यावर्षी योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.मी सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारकडे हा विषय लावून धरेल, आणि राज्य सरकारकडेही या संदर्भात बोलणार आहे , कापसाचा भाव कसा वाढता येईल यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.

COMMENTS