जे जे रुग्णालयात कोविड चाचणीसाठी डमी ओपीडी 

Homeताज्या बातम्या

जे जे रुग्णालयात कोविड चाचणीसाठी डमी ओपीडी 

मुंबई प्रतिनिधी – कोविडच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांसाठी रुग्णालयांत पूर्वतयारी करण्यात येत आहे. मुंबईच्या जे जे रुग्णालयात देखील आता रुग्णांच्या उपाचारासाठी पर्याय उपलब्ध करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जे जे रुग्णालयात कोरोना संदर्भात डमी करण्यात आलेली आहे. डमी स्वरूपात कोविड रुग्णांसाठी ओपीडी तयार केलेली आहे. ज्यामार्फत कोरोनाच्या सर्व चाचण्या केल्या जातील.

खासदार चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा लढवैय्या नेता हरपला ः आमदार थोरात
साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक
लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

COMMENTS