शेतीच्या पिकांची मशागत नव्या उमेदीने सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीच्या पिकांची मशागत नव्या उमेदीने सुरू

जळगाव प्रतिनिधी- यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून

माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली
लातूरमध्ये अवकाळीचा कहर, वीज पडून एकाचा मृत्यू
कृषी विभागाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावेत.

जळगाव प्रतिनिधी– यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून रब्बीच्या पेरणी करुन शेतकरी राजा रब्बीच्या पिकांच्या शेती मशागतीची कामात व्यस्त दिसुन येत आहेत.  यंदाच्या खरिब हंगाम निर्सगाने हिरावुन घेतला आहे.त्यात जेमतेम उत्पन्न आले आहे त्यातही कापसाला कमी भाव मिळाल्याने शेतकरी हातबल झाले आहेत.परंतु तरीही शेतकरी राजा रब्बी हंगामाच्या आशेवर जगत आहेत. त्यामुळे खरिब हंगाम निर्सगाने हिरावुन घेतला आहे परंतु रब्बी हंगामात भरघोस उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा लागुन असलेल्या शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बीच्या पिकांच्या शेती मशागतीची कामाला लागले आहेत. रब्बीत तरी चांगले उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहेत.

COMMENTS