Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण मध्ये मोडक  महाराज  यांच्या अंतिम दर्शनासाठी लोटली स्वामी भक्ताची मादंयाळी

कल्याण प्रतिनिधी- कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक गुरूवर्य नवनितानंद मोडक  महाराज याच्या कारचा  पुणे-सातारा महामार्गावर दुभाजकाल

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश कोकरे बीआरएस पक्षात
18 जिल्ह्यांत निर्बंध पूर्णतः शिथील ; आजपासून अंमलबजावणी; लग्नासह अन्य समारंभावरील बंधने उठविली
स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांचा 10 तारखेच्या होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

कल्याण प्रतिनिधी– कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक गुरूवर्य नवनितानंद मोडक  महाराज याच्या कारचा  पुणे-सातारा महामार्गावर दुभाजकाला धडकल्याने भीषण अपघात झाला होता या अपघात  उपचारा दरम्यान नवनीत्यानंद महाराज(मोडक महाराज)   याच्या  मृत्यू झाला त्यांच पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात  रात्री उशिरा आणण्यात आलेआहे. रात्री पासूनच महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी  भक्ताची मादंयाळी लोटली या वेळी अंतिम दर्शन घेताना अनेक भक्तांना अश्रू अनावर झाले तर त्यांच्या वुत्ताची शोक वर्ता  समजाताच हजारो शिष्य मंडळीमध्ये एकच  हळहळ व्यक्त होत संपूर्ण शिष्यपरिवारासह  समाजातील सर्वच स्तरातील वर्ग शोकसागारात लोटला गेला.

COMMENTS