सिंधुदुर्ग प्रतिनिधी- दुचाकीवर लहान मुलांना पालक प्रेमाने पुढे बसवितात मात्र काही वेळा आपला निष्काळजीपणा जीवावर बेतण्याची शक्यता असते. अशीच एक घटना
सिंधुदुर्ग प्रतिनिधी– दुचाकीवर लहान मुलांना पालक प्रेमाने पुढे बसवितात मात्र काही वेळा आपला निष्काळजीपणा जीवावर बेतण्याची शक्यता असते. अशीच एक घटना सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे घडली आहे. मुलीला बाहेर फिरायला नेणाऱ्या पालकाने गाडी सुरूच ठेवली आणि मोबाईलवर बोलत असताना अचानक मुलीने गाडीचे एक्सलेटर वाढविले त्यामुळे गाडी अचानक पुढे गेली आणि अपघात झाला. या अपघात पालकांच्या डोक्याला इजा झाली असून सुदैवाने मुलगी मात्र जखमी झाली नाही हा चित्तथरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
COMMENTS