जळगाव प्रतिनिधी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे(Vivek Sonavane) यांनी स्वतःच्या रक्तांनी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहिले. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना चक्रीवादळ विमा व सीएमव्ही रोगाचे नुकसानीचे मदत मिळण्यासाठी हे खुलंपत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं.

COMMENTS