अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधवचे अपघातात निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधवचे अपघातात निधन

कोल्हापूर प्रतिनिधी - लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव(Kalyani Kurule-Jadhav) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झ

जुन्नरमध्ये बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू
टेंपो-रिक्षा अपघातात दोन विद्यार्थिनी जागीच ठार.
धावत्या कंटेनरचा टायर फुटल्याने अपघात

कोल्हापूर प्रतिनिधी – लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव(Kalyani Kurule-Jadhav) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झालेला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झालेला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह अनेक नामवंत मालिकेत तिने काम केले होते. काही दिवसांपूर्वी हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने तिने हॉटेल सुरू केले होते. हॉटेल बंद करुन बाहेर पडताना एका भरधाव डंपरने कल्याणीला धडक दिली ज्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

COMMENTS