भररस्त्यात शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या

Homeताज्या बातम्यादेश

भररस्त्यात शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या

शिवसेना नेता सुधीर सुरींवर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आंदोलनादरम्यान त्यांच्यावर झाडली गोळी

अमृतसर प्रतिनिधी-   पंजाबमील अमृतसर(Amritsar) मध्ये शिवसेना नेता सुधीर सुरीं(Sudhir Suri) वर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात नेत

शहरातील 69 दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप
युद्ध नको : युक्रेनचा युवक आणि रशियाच्या तरूणीचा संदेश
बायकोला अमानुष मारहाण ; नराधम पतीचा व्हिडीओ व्हायरल I LOKNews24

अमृतसर प्रतिनिधी–   पंजाबमील अमृतसर(Amritsar) मध्ये शिवसेना नेता सुधीर सुरीं(Sudhir Suri) वर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात नेत्याचा मृत्यू झाला आहे. सुरी एका मंदिरासमोर आंदोलनासाठी बसले होते. यादरम्यान त्यांना गोळी घालण्यात आली. गोपाळ मंदिराबाहेर कचऱ्यात देवांच्या मूर्ती सापडल्यामुळे ते आंदोलन करीत होते. यादरम्यान गर्दीतून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात शिवसेना नेत्याचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS