अमरावतीत रवी राणा विरोधात बच्चू कडू आपली भूमिका मांडणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीत रवी राणा विरोधात बच्चू कडू आपली भूमिका मांडणार

हातोड्यासह 'मै झुकेंगा नही' ची बॅनरबाजी

अमरावती प्रतिनिधी  - मागील 12 दिवसांपासून आमदार रवी राणा(Ravi rana) आणि आमदार बच्चू कडू(Bachu Kadu) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होते . दरम्यान रविवा

एमपीएससी परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोनाली मात्रे हिचे जन्मभूमीत जंगी स्वागत
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचं निधन.
विंचूर येथील महिलांकडून पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी. 

अमरावती प्रतिनिधी  – मागील 12 दिवसांपासून आमदार रवी राणा(Ravi rana) आणि आमदार बच्चू कडू(Bachu Kadu) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होते . दरम्यान रविवारी मध्यरात्री मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बच्चू कडू व  रवी राणा यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रवी राणा यांनी शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो असे सांगितले . परंतु आमदार कडू यांनी सांगितले , की कार्यकर्त्यांची मनं दुखावली आहेत , त्यामुळे आमचे कार्यकर्तेच या प्रकरणात निर्णय घेतील आणि त्यासाठीच  आज अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील प्रहारचे पदाधिकारी , कार्यकर्ते अमरावती शहरात आले, अमरावतीच्या नेहरू मैदानामध्ये मै झुकेंगा नही चे बॅनरबाजी सभेच्या ठिकाणी झळकले तसेच मुख्य बॅनर वर हातोडा आणि ‘ मै झुकेगा नही ‘ आहे तर याच ठिकाणी सर्व कार्यकर्ते या प्रकरणातील पुढील भूमिका ठरवणार आहे.

COMMENTS