नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला

मुंबई प्रतिनिधी  - राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत येण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतलेला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसात राज्य

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला होणार मतदान
महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव

मुंबई प्रतिनिधी  – राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत येण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतलेला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नंतर त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

COMMENTS