Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युट्यूबवर व्हिडिओ बघून अल्पवयीन मुलीनं केली स्वतःचीच प्रसूती

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

पुणे प्रतिनिधी-   उत्तमनगर पोलीस ठाण्या(Uttamnagar Police Station) च्या हद्दीत कोंढवे-धावडे येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील

मनपा पोटनिवडणुकीत उद्या उमेदवारीची उडणार झुंबड
भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू
सिडको  हडको  परिसरासह  ग्रामीण भागात रमजान ईद ऊत्साहात साजरी..

पुणे प्रतिनिधी–   उत्तमनगर पोलीस ठाण्या(Uttamnagar Police Station) च्या हद्दीत कोंढवे-धावडे येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. युट्यूबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःच स्वतःची प्रसूती केली. त्यानंतर नवजात बाळाला फेकून दिल्याचे समोर आले आहे. तशी कबुली संबंधिताने दिली. या घटनेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी दखल घेतली आहे. संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS