पवित्र केदारनाथ मंदिराच्या आसपासच्या डोंगरावर हिमस्खलन झाले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मंदिराच्या मागे असलेल्या टेकड्यांवरून बर्फ वेगाने खाली येत असल्याचे दिसत आहे. हिमस्खलनाचा धोका असलेला भाग चोरबारी ग्लेशियर पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण केदारनाथ मंदिर परिसरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. या हिमस्खलनात जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

COMMENTS