Homeताज्या बातम्यादेश

विमानतळा वर तरुणींची तरुणाला बेदम मारहाण

याप्रकरणी दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार केली दाखल

रायपूर  प्रतिनिधी - सध्या विमानतळा बाहेरील मारहाणीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रायपूर विमानतळाबाहेर एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ

शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा जिल्ह्यात 8 पैकी 8 जागांवर महायुती विजयी: महाविकास आघाडीचा धक्कादायक पध्दतीने सुफडा साफ
अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 40 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल

रायपूर  प्रतिनिधी – सध्या विमानतळा बाहेरील मारहाणीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रायपूर विमानतळाबाहेर एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या काही तरुणींनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. हा तरुण यापूर्वीही येथे काम करायचा आणि काही कामानिमित्त तेथे आल्याचं सांगितले जात आहे. मॅनेजरचा नंबर विचारल्यावर तिथे उपस्थित तरुणींशी त्याचा वाद झाला आणि या तरुणींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिनेश(Dinesh) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

COMMENTS