विराजस कुलकर्णीचे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

विराजस कुलकर्णीचे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल

नवीन चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

  झी मराठीवरील  'माझा होशील ना' या मालिकेमधून पदार्पण केलेला  प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.

ओडिशाच्या चांदीपूर येथे पिनाकची यशस्वी चाचणी
‘प्राण’तर्फे रियल्‍टर्स डेनिमित्त ७ डिसेंबरला कार्यक्रम 
दारूच्या नशेत जावयाने सासू-सासर्‍यांचा केला खून | LOK News 24

  झी मराठीवरील  ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून पदार्पण केलेला  प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.  विराजस कुलकर्णीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले असून त्याचा पहिला चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ चा टिझर प्रदर्शित झाला आहे. विराजसने आतापर्यंत अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. पण दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. त्याने सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर  शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

COMMENTS