मोबाईल टॉर्च सुरु करून रुग्णावर उपचार !

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

मोबाईल टॉर्च सुरु करून रुग्णावर उपचार !

मुसळधार पावसामुळे बलिया जिल्ह्यातील रुग्णालयात वीजपुरवठा खंडित

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  - उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात अचानक वीज गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींन

आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे – आ. बच्चू कडु
चक्क आढळला शिंगे असलेले साप
डीजेचं सामान घ्यायला गेले, पण घरी परतलेच नाहीत!

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  – उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात अचानक वीज गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इतकंच नाही तर एक व्हिडीओ पाहिल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. या व्हिडिओत लाईट गेल्यामुळे डॉक्टर आणि नर्स रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोबाईल टॉर्चचा वापर करताना दिसतात. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे. मुसळधार पावसामुळे बलिया जिल्ह्यातील रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी रुग्णांवर एक तासापेक्षा जास्त काळ मोबाईल टॉर्च लाइट खाली उपचार करण्यात आले.

COMMENTS