गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दोन तरुण ठार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दोन तरुण ठार

6 जण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी -  गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून भरधाव जीपचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर 6 जण गंभीर जखमी झाले आह

वसईजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला

सांगली प्रतिनिधी –  गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून भरधाव जीपचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या मिरज तालुक्यातील नांद्रे या ठिकाणी हा भीषण अपघात  घडला आहे. सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने दर्गाह समोरील बाहुबले यांच्या घरासमोरील लोंखडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की लोंखडी पोल वाकवत गाडी फरफटत जाऊन दर्गाह्याच्या भिंतीवर आदळली. 

COMMENTS