Homeताज्या बातम्यादेश

२५ जणांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटली

गाझीपूर जिल्ह्यातील रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना चार जणांची प्रकृती चिंताजनक

गाझीपूर प्रतिनिधी / गाझीपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठठा येथे पुरामुळे २५ जणांना घेऊन

खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक
कराडमध्ये एटीएम चोरट्यांसमवेत पोलिसांची झटापट; एका चोरट्यास पकडण्यात यश; एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनच्या कांड्या
पुरूषसूक्तातून पुरूषसत्ताकाचा उदय!

गाझीपूर प्रतिनिधी / गाझीपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठठा येथे पुरामुळे २५ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात काही जणांनी पोहताना जीव वाचवला तर काहींना तिथे उपस्थित खलाशांनी पाण्यात उडी मारून वाचवले. चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर 5 मुले अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिवशंकर गोड आणि नगीना पासवान यांचा गाझीपूर बोट अपघातात मृत्यू झाला आहे.

COMMENTS