केआरकेला टिवटिव भोवली

Homeताज्या बातम्यामनोरंजन

केआरकेला टिवटिव भोवली

केआरकेला वादग्रस्त ट्विटप्रकरणी मुंबई पोलिसांनी केली अटक

अभिनेता कमाल आर. खान याला मालाड पोलिसांनी अटक केली. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोच

करुणा मुंडे राजकारणात उतरून धनंजय मुंडेंविरोधात लढणार…; नगरला केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा
वंचितासाठी लढा उभा करणाऱ्या संघर्ष योद्धाचा प्रवास थांबला
टाटा मॅजिक गाडीला भीषण आग

अभिनेता कमाल आर. खान याला मालाड पोलिसांनी अटक केली. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अटक केली. केआरकेला बोरिवली कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी  दिली. दोन वर्षांपूर्वी धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप केआरकेवर आहे. युवासेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

COMMENTS