अंत्यविधीसाठी निघाले वाटेत मृत्यूने गाठले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंत्यविधीसाठी निघाले वाटेत मृत्यूने गाठले.

भीषण अपघातात दोन ठार, 15 जखमी

नांदेड प्रतिनिधी- नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. वाहनाचे टायर फुटून हा अपघात घ

महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात
पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात
झारखंडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू

नांदेड प्रतिनिधी- नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. वाहनाचे टायर फुटून हा अपघात घडला. या अपघातामध्ये सासू आणि जावायाचा जागीचा मृत्यू झाला आहे. शेख महेबूब बाबू शेख(Sheikh Mahebub Babu Sheikh) (40) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख(Ahemdb Shaikh Khudboddin Shaikh) (55) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर अन्य पंधरा जण जखमी झाले आहेत. काल सायंकाळी नांदेड- हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ ही घटना घडली आहे.

COMMENTS