“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”

Homeताज्या बातम्या

“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची उडवली खिल्ली

मुंबई प्रतिनिधी - 'आमदार आज गुंडगिरी करत आहे. मला वाटत नाही, खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे. खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही, तुम्

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयोग एलॉन मस्क यांना अटक करेल : आदित्य ठाकरे
“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय”

मुंबई प्रतिनिधी – ‘आमदार आज गुंडगिरी करत आहे. मला वाटत नाही, खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे. खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही, तुम्हीच मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची खिल्ली उडवली. पावसाळी अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणे वादळी सुरुवात झाली आहे. विधानभवनामध्ये विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे सुद्धा यात सामील झाले होते.

COMMENTS