पैशाच्या वादातून मालकानेच केली नोकराची हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशाच्या वादातून मालकानेच केली नोकराची हत्या.

जुनापानी चौकातील पुलावर घडली घटना अमोल मसराम असे हत्या झालेल्या नोकराचे नाव

वर्धा प्रतिनिधी -  वर्धेच्या(Wardha) जुनापानी चौका(Junapani Chowk) तील पुलावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मालकाने नोकराची हत्या केल्याची घटना समोर आल

निर्घृण हत्येने यवतमाळ शहर हादरलं (Video)
तुर्भेत वडापाव विक्रेत्याकडून रिक्षा चालकाची हत्या
कोयत्याने हल्ला करत केली तरुणाची हत्या

वर्धा प्रतिनिधी –  वर्धेच्या(Wardha) जुनापानी चौका(Junapani Chowk) तील पुलावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मालकाने नोकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी रामनगर पोलिसात(Ramnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल मसराम(Amol Masram) असे हत्या झालेल्या नोकराचे नाव आहे. तर महेश मसराम(Mahesh Masram) असं आरोपीच नाव आहे. मृतक अमोल हा आरोपी महेशच्या हॉटेलमध्ये काम करत होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्यामध्ये पैशावरून वाद सुरु होते आणि या वादातूनच हि हत्या करण्यात आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी महेश ला अटक केली आहे.

COMMENTS