‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.

मुंबई पोलिसांकडून समन्स

 रणवीर सिंग(Ranveer Singh) च्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण अभिनेत्याला त्याच्या न्यूड मॅगझिन फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आह

बॉलिवूडच्या बाजीरावचा तेजस्विनीला फुल्ल सपोर्ट
करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकची तयारी ?
आक्षेपार्ह फोटोप्रकरणी अभिनेता रणवीर सिंहवर अटकेची टांगती तलवार

 रणवीर सिंग(Ranveer Singh) च्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण अभिनेत्याला त्याच्या न्यूड मॅगझिन फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. गेल्या महिन्यात रणवीर या फोटोशूटमुळे खूप चर्चेत होता. तर काहींनी त्याच्यावर टीका केली. एवढेच नाही तर अभिनेत्याविरोधात अनेक तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. समन्स अंतर्गत येत्या २२ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश रणवीरला देण्यात आले आहेत.

COMMENTS