‘मला मामी हाक मारल्यावर फारच मज्जा येते’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘मला मामी हाक मारल्यावर फारच मज्जा येते’

बस बाई बसच्या मंचावर अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.

अवघ्या एकाच आठवड्यात बस बाई बस या झी मराठीवरील कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. येत्या आठवड्यात या मंचावर  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवे

श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
सांगलीच्या कर्नाळ रोड दत्त नगरमध्ये चोरी
जिना राष्ट्रवादी आणि टिळकांचे होते भक्त

अवघ्या एकाच आठवड्यात बस बाई बस या झी मराठीवरील कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. येत्या आठवड्यात या मंचावर  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amrita Fadnavis) हजेरी लावणार आहेत. त्या या भागात अमृता फडणवीस एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे. देवेंद्र यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे मामु असं म्हटलं जातं तर अमृता यांना मामी अशी ओळख मिळाली आहे. या प्रोमोमध्ये एक महिला त्यांना या ओळखीबद्दल काय वाटतं असं विचारल्यावर  “मला तर मामी म्हणून संबोधतात ते फारच आवडतं.मला फारच मजा येते ” अस त्या म्हणाल्या

COMMENTS