बोजा बिस्तरा गुंडाळायला वेळ लागणार नाही; राष्ट्रवादीवर जोरदार टीका.

Homeताज्या बातम्या

बोजा बिस्तरा गुंडाळायला वेळ लागणार नाही; राष्ट्रवादीवर जोरदार टीका.

आमदार महेश शिंदे यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका.

सातारा प्रतिनिधी-  रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) भाजपच्या वाटेवर असल्याची जिल्ह्यात सध्या चर्चा आहे. यावर कोरेगाव विधानसभा मतदासंघाचे आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कि राष्ट्रवादीचं खळं उठलंय, वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही. परवा खळं उठवलं आहे आता बोजा बिस्तरा गुंडाळायला वेळ लागणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 53 कोटींच्या नफ्यात; संचित तोट्यातूनही मुक्त
पत्नीला सासरी पाठविण्यास नकार; जावयाने कुऱ्हाडीने घाव घालून केला सासूचा खून | LOKNews24
शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘कलाकार’ची चर्चा; पुणतांब्याच्या प्रवीण जोगदंडला ‘परीक्षक विशेष पुरस्कार’

COMMENTS