देसी गर्ल प्रियांका चोप्राचा निकसोबत रोमान्स.

Homeमनोरंजनविदेश

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा निकसोबत रोमान्स.

प्रियांका चोप्राचा निकसोबत रोमान्स

 देसी गर्ल प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) चा पती निक जोनसने(Nick Jonas)  त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हे कपल लेक टाहो(Lake Tahoe) च्या मध्यभागी रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. प्रियांकासोबत घालवलेल्या या सुंदर क्षणांना निक जोनसने ‘मॅजिकल टायमिंग (‘Magical timing)’ म्हटले आहे. चाहते त्यांच्या नवीन फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

प्रियांका चोप्राने मुंबईतील दोन पेंटहाऊस विकले
17 वर्षांनी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं रिलीज.
मामी फेस्टिव्हलसाठी प्रियंका चोप्रा मुंबईत दाखल

COMMENTS