शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.

अपघातात 43 शेतमजूर जखमी .

चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात शेत मजुरांना घेऊन चाललेला पिकअप वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात 43 मजूर जखमी  झाले आहेत. ही घटना चिमूर(Chimur) तालुक्यातील गोदेंडा-खांबाडा(Godenda-Khambada) मार्गावर घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या अपघातात 19 शेतमजूर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण दुर्घटना भर रस्त्यात कारला लागली आग.
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
थांबलेल्या लालपरीवर भरधाव कार धडकली, कारचा चेंदामेंदा

COMMENTS