संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघालेत .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघालेत .

संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघालेत .

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) हे आज औरंगाबाद शहरात परत आले आहे . आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलताना

दूध दरावर मंत्रालय स्तरीय बैठकीत तोडगा काढण्यात अपयश
इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्काचा वाद शरद पवारांच्या कोर्टात
मेट्रोने ब्रेक दाबताच मिळणार वीज

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) हे आज औरंगाबाद शहरात परत आले आहे . आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलताना म्हणाले की संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघाले आहे . मातोश्रीची दारे बंद केले तर यांना श्वास घेणे मुश्किल होईल . काय गरज होती भावना गवळी ना पदावरून काढण्याची…त्यामुळे शिवसैनिक नाराज आहे असे ते म्हणाले.

sanjay rauth

COMMENTS