Homeमहाराष्ट्रशहरं

गिरगावची लेक रंगली वारीच्या रंगात!

अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद

अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद महाराष्ट्रात सर्वत्र सध्या आषाढी एकादशीचा माहोल आहे. पंढरपूरात वारकरी हळ हळू दाखल होत आहेत. पंढरपूरची वारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तशीच मुंबईच्या गिरवारची वारी  देखील प्रसिद्ध आहे. स्वामिनी फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट(Kunjika Kalavita) गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती . कुंजिकानं वारीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट
अखेर ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’
‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच घेणार सात फेरे;

अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद

महाराष्ट्रात सर्वत्र सध्या आषाढी एकादशीचा माहोल आहे. पंढरपूरात वारकरी हळ हळू दाखल होत आहेत. पंढरपूरची वारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तशीच मुंबईच्या गिरवारची वारी  देखील प्रसिद्ध आहे. स्वामिनी फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट(Kunjika Kalavita) गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती . कुंजिकानं वारीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

COMMENTS