अहमदनगर: नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा गावाच्या शिवारात नगर-दौंड रोड वरील हॉटेल राजयोग येथे येथे देहविक्री करणाऱ्या दोन मुली ताब्यात घे
अहमदनगर: नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा गावाच्या शिवारात नगर-दौंड रोड वरील हॉटेल राजयोग येथे येथे देहविक्री करणाऱ्या दोन मुली ताब्यात घेतल्या व पाच आरोपींना अटक करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त माहिती मिळाली की नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा गावाच्या शिवारातील नगर दौंड रोड वरील हॉटेल राजयोग येथे येथे समता ने आपले स्वतःचे आर्थिक कार्यासाठी स्वतःच्या मालकीचे वरील हॉटेलमध्ये महिलांना व मुलींना देवी करण्यासाठी बोलावून घेऊन त्यांच्या मार्फत नाही गैर मार्गाने देणे विक्री करून कुठ उखाणा चालत असल्याची माहिती मिळाली होती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल नगर ग्रामीणचे उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या आदेशाने नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक धनराज धनराज जरावाल, सहाय्यक फौजदार जब्बार रहीमखों पठाण ,पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गांगुर्डे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक मरकड पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज दहिफळे ,पोलीस कॉन्स्टेबल साठे ,महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, महिला हेडकॉन्स्टेबल कविता हरिचंद्रे यांच्या पथकाची कारवाई गुन्हा रजिस्टर नंबर 61 3 /2021 श्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3.4 .5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सहाय्यक फौजदार जब्बर रहीम पठाण यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली . आरोपींची नावे पुढीलप्रमाणे हॉटेल मालक अक्षय अनिल कर्डिलेवय 25 धंदा हॉटेल मालक, सौरभ अनिल कर्डिले व 21 दोघे ही खंडाळा राहणार ता जि अहमदनगर यांनी ग्राहक एजंट विकी मनोहरलाल शर्मा वय 29 वर्ष राहणार आजादनगर आरणगाव रोड ता जि अहमदनगर ,गणेश मनोहर लाड वय 21 वर्षे वाळकी ता जि अहमदनगर, संदीप पंडित जाधव वय 23 वर्षे खंडाळा तालुका जि अहमदनगर वरील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व दोन पीडितांची सुटका करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक धनराज जरावाल, पुढील तपास नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री धनराज जरावाल करीत आहेत.
COMMENTS