चक्क चोरट्यांनी बँकेवर दरोडा टाकून २० लाखांची रोकड केली लंपास (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क चोरट्यांनी बँकेवर दरोडा टाकून २० लाखांची रोकड केली लंपास (Video)

केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेवर दरोडा टाकल्याची घटना आज सकाळी समोर आली . दरोडेखोरांनी बँकेच्या तिजोरीतून 20 लाखांची रोकड लंपास केली आहे . बँकेच्या  शिपायाने बँक उघडल्यावर  हा प्रकार समोर आला. बँक अधिकाऱ्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली . पोलिसांनी cctv चेक केले असता त्यात दोन दरोडेखोर असल्याचे समजले ..याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

आपचे नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर
उपप्राचार्य नियुक्तीबद्दल ढमाले यांचा गावकर्‍यांच्या वतीने सन्मान
पुसाणे गाव होणार भारनियमनमुक्त

COMMENTS