येवला बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार समितीत मका खरेदीस सुरुवात (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवला बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार समितीत मका खरेदीस सुरुवात (Video)

येवला तालुक्यातील अंदरसुल कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये आजपासून मका खरेदीस शुभारंभ झाला असून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार यां

Nashik : शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल I LOK News 24
बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा
nashik : पोलिस आयुक्तांनी दिला खांदा

येवला तालुक्यातील अंदरसुल कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये आजपासून मका खरेदीस शुभारंभ झाला असून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार यांच्या हस्ते मका खरेदीस प्रारंभ करण्यात आला . शासनाचा हमीभाव हा 1872 रुपये असून अंदरसुल उपबाजार समितीत व्यापाऱ्यांनी सुरुवातीच्या  पहिल्या वाहनातील अंदरसूल येथील शेतकरी किशोर किसन फुलारे यांच्या मक्याला 2111 रुपये भाव  दिलाआहे .  त्यानंतर सरासरी 1500 ते 1700 रुपये भाव मिळाला असून बाजार समितीच्या आवारात 125 वाहनांची आवक झाली होती.


याप्रसंगी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व प्रशासक प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे ,महेंद्र काळे, मकरंद सोनवणे राधाकिसन आप्पा सोनवणे ,अंदरसुल सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य अडवोकेट बाबासाहेब देशमुख किसन धनगे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS