Aurangabad : संभाजीनगर लिहिण्याचा अधिकार कोणी दिला- खा.इम्तियाज जलील (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Aurangabad : संभाजीनगर लिहिण्याचा अधिकार कोणी दिला- खा.इम्तियाज जलील (Video)

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एक जीआर काढण्यात आला असून त्याच्यावर  औरंगाबादच नाव  संभाजीनगर अशी उद्गारले आहे,औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर नसून औरं

कन्नड घाटातील दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
दिव्यांगांना समान संधीसाठी सहाय्य करा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एक जीआर काढण्यात आला असून त्याच्यावर  औरंगाबादच नाव  संभाजीनगर अशी उद्गारले आहे,औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर नसून औरंगाबादच आहे मात्र शासनाचे जीआर वर संभाजीनगर टाकण्याचा अधिकार राज्य शासनाला कोणी दिला असा मोठा सवाल खासदार यांनी  उभा केला ,सदरील जीआर करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे

COMMENTS