राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार मोबाईल व्हॅनचे आज बीड जिल्ह्यात आगमन झाले. या मोबाईल व्हॅनचे बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश एच .
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार मोबाईल व्हॅनचे आज बीड जिल्ह्यात आगमन झाले. या मोबाईल व्हॅनचे बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश एच .एस. महाजन , तथा अध्यक्ष विधि सेवा प्राधिकरण बीड यांनी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून जंगी स्वागत केले.यावेळी बीड मुख्यालयातील सर्व न्यायधिस व विधिज्ञ संघ बीडचे अध्यक्ष व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये कायदे विषयक जनजागृती करण्यासाठी व लोक न्यायालयाचे महत्व जानण्यासाठी या मोबाईल व्हॅनचा संपुर्ण जिल्हाभरात नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
COMMENTS