आनंदनगर व आयटीआय परिसरातील व्यापाऱ्यावर धाड तपासणीसाठी चौकशीला सुरुवात तालुकास्तरावरही धाडसत्र सुरू करावे नागरिकांची मागणी नांदेड शहरा
आनंदनगर व आयटीआय परिसरातील व्यापाऱ्यावर धाड
तपासणीसाठी चौकशीला सुरुवात
तालुकास्तरावरही धाडसत्र सुरू करावे नागरिकांची मागणी
नांदेड शहरातील आनंद नगर व आयटीया कॉर्नर येथील काही व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने धाड टाकण्यात आली आहे. त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू झालेली आहे. त्या संधर्भात सविस्तर माहिती अजून देण्यात आलेली नाही . तसेच जिल्ह्यातील तालुका स्तरावर देखील सराफा व्यापारी व कपडयाचे व्यापारी व इत्यादी व्यापाऱ्यांवर धाड टाकण्यात यावी . अशी मागणी नागरिकांकडुन पुढे येत आहे .
COMMENTS