Madha : प्रहार शेतकरी संघटनेच्यातालुका संघटकपदी संभाजी उबाळे यांची निवड (Video)

Homeव्हिडीओ

Madha : प्रहार शेतकरी संघटनेच्यातालुका संघटकपदी संभाजी उबाळे यांची निवड (Video)

माढा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या तालुका संघटकपदी संभाजी उबाळे यांची बहुमताने निवड करण्यात आली प्रहार जनशक्ती पक्ष तालुका संघटक म्हणून संभाजी उबाळे यांची माढाचे तालुका अध्यक्ष अमोल केसरी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे बापु कवीकर ,प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित होते

डंपर-दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू
माजी खासदार उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर ?
चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची : परिवहन मंत्री सरनाईक

COMMENTS