Homeताज्या बातम्या

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना आपल्या लेखणीतून व शाहिरीतून जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे

नांदेड महापालिकेतर्फे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन; जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण
कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन
डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके



शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना आपल्या लेखणीतून व शाहिरीतून जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. समता, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
बीड येथे त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डी जी तांदळे, प्राचार्य राजकुमार कदम , लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डी जी तांदळे लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे प्राचार्य राजकुमार कदम, पत्रकार किशोर कुलकर्णी, ज्योतीताई तुसांबड शिवप्रसाद सिरसाठ, प्रकाश गाढे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS