Homeताज्या बातम्या

वाशिममध्ये किरकोळ वादातून दिवसाढवळ्या बाजारात थरार; १०-१२ जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने पाच जणांवर जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

वाशिममध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ एका मोटारसायकलला ‘कट’ मारल्याच्या किरकोळ कारणावरून, १० ते १२ जणांच्या टोळक्याने एकाच कुटुंबातील सदस्यांवर लोखंडी रॉडने दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला केला。 या थरारक घटनेत महिलांसह एकूण सहा जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 30,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ; ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली; प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ
हद्दपार गुन्हेगारांचे जामखेडमध्ये वास्तव्य; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद; गुन्हा दाखल

COMMENTS