Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सदगुरु श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती  सदगुरु  श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाच

Beed :शरद जाधव यांचे अमृता नदीत जलसमाधी आंदोलन (Video)
Beed: न्यायालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव साजरा (Video)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सदगुरु श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती  सदगुरु  श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आज दुपारी १ वा. वृध्दपकाळाने निधन झाले.ते. ९४ वर्षाचे होते. गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगांवकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगांव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. माजलगांवकर महाराजांच्या जाण्याने देशातील समस्त  वीरशैव समाज शोकसारात बुडाला असून वीरशैवांचा आधारवड कोसळला असल्याची प्रितिक्रिया हिमवत केदारनाथ महापीठाचे जगद्गुरू १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी आपली शोकसंदेशा व्यक्त केली.

COMMENTS