Homeव्हिडीओ

सासाराम रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पाटणा पॅसेंजर ट्रेनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पटना पॅसेंजर ट्रेनच्या (गाडी क्र. ५३२१२) एका डब्याला अचानक भीषण आग लागली。 सुदैवाने गाडी प्लॅटफॉर्मवर असतानाच प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली

भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेलेल्या बहीण-भावाचा अपघाती मृत्यू (Video)
मित्रानेच मित्राची डोक्यात दगड घालून केली निर्घृणपणे हत्या
पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ 

COMMENTS