Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख याचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा ’राजा शिवाजी’ चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकाचा मार्ग मोकळा; संगमनेर नगरपालिकेच्या सभेत ठराव मंजूर
किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी देणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसलेकरवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात
गायकवाडचे बोल म्हणजे सत्तेतून आलेला माज !
Raja Shivaji Box Office Day 1: रितेश देशमुख की फिल्म ने की शानदार ओपनिंग,  कमा डाले इतने करोड़ | Moneycontrol Hindi

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख याचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा ’राजा शिवाजी’ चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई करत तब्बल 11.70 कोटींचा गल्ला खिशात टाकला आहे. राजा शिवाजी चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने मराठीत तब्बल 8.75 कोटी रुपयांचा गल्ला केला. तर हिंदीत 2.95 कोटींची कमाई केली. आज व उद्या विकेंड आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या अभूतपूर्व एन्ट्रीचे मुख्य श्रेय त्याच्या मराठी आवृत्तीला जाते.

COMMENTS