Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे स्टेशनवर पोलिसांची ट्रान्सजेंडर व्यक्तीवर बळाचा वापर करत कारवाई; व्हिडिओ व्हायरल

रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून ट्रान्सजेंडर व्यक्तीवर बळाचा वापर करून कारवाई करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या दृश्यांमध्ये रेल्वे सुरक्षारक्षक किंवा पोलीस ट्रान्सजेंडर व्यक्तीशी झटापट करताना दिसत आहेत, ज्यामुळे नागरिक आणि प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

“यदा यदा ही धर्मस्य”..सरकार बलात्कारांच्या घटनांवर सरकार कठोर भूमिका घेणार आहे का नाही?
नालासोपाऱ्यात बस चालक आणि फळ विक्रेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल!। लोकमंथन News२४
धुळ्यात गोतस्करीच्या संशयावरून राडा गाडीची तोडफोड दोघांना मारहाण; आमदाराच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला

COMMENTS