Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या

https://www.youtube.com/watch?v=4da_rhSZIA4 बीड : राज्यात मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला असून, आता असाच बेपत्ता

Majalgaon : आझाद नगर येथील मूलभूत प्रश्नवार सलीम बापू आक्रमक (Video)
घरकुल हप्त्यांवर प्रशासनाची दिरंगाई
स्व.अजित दादांच्या निधनामुळे शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

बीड : राज्यात मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला असून, आता असाच बेपत्ता होण्याचा प्रकार बीडमध्ये झाला आहे. मात्र, यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधत एक पोलिस कर्मचारी पुण्यात आला होता. तपास पूर्ण केल्यानंतर तो परत बीडला गेला आणि मध्यरात्री 2 वाजता त्याने आपले आयुष्य संपवले. आता पुण्यात नेमके असे काय घडले? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

COMMENTS