Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू खरातच्या 3500 व्हिडिओ लिंक्स पोलिसांनी सोशल मीडियावरून हटवल्या पीडितांना घराबाहेर पडणे अवघड

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या संतापजनक कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. सायबर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करत मोठी पावले उचलली आहेत.

दहावीच्या  निरोप समारंभात कवितांचा बहर
पुण्यातील आमदाराच्या मामाचेच अपहरण
गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद ः माजी मंत्री ढाकणे

COMMENTS